माहितीचा अधिकार कायदा 2005: माहितीचा अधिकार कायदा पुस्तक pdf डाउनलोड Right to information act 2005 in Marathi PDF download.महाराष्ट्र राज्याने माहिती अधिकाराचा आदेश व त्या खालील नियम दिनांक 23 सप्टेबंर 2002 पासून लागू केला होता. दिनांक 15 जून 2005 रोजी केंद्र शासनाने माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू केला आणि हा कायदा महाराष्ट्र राज्याने 12 आक्टोंबर 2005 पासून लागू केला. या कायद्यामुळे महाराष्ट्र माहिती अधिकार अध्यादेश व नियम 2002 निरासित केला आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ (मराठी)
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ (इंग्रजी)